Dailymotion
Marathwada Drought : जमीन भेगाळली, पीकही करपली अन् शेतकरीही | Maharashtra Rainfall
Lokmat 3 views9/11/2026
About this video
Marathwada Drought : जमीन भेगाळली, पीकही करपली अन् शेतकरीही | Maharashtra Rainfall is a video by Lokmat, published on September 11, 2026 and watched 3 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
Marathwada Drought राज्यात पावसाने मोठी विश्रांती घेतली असून जवळळपास दीड महिन्यापासुन राज्यातील अनेक भागात पावसाचा थेंब नाही. ऐन पिकांच्या वाढीच्या काळात जमिनीत ओलावा शिल्लक नसल्याचे ही दृश्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मुंगूसवाडे शिवारातील आहेत. <br /><br />#MarathwadaDrought #farmer #agriculture #lokmatagro