कोणते जिल्हे पावसाच्या रडारवर? पुन्हा पाऊस कधी गायब? Maharashtra Weather Update
About this video
कोणते जिल्हे पावसाच्या रडारवर? पुन्हा पाऊस कधी गायब? Maharashtra Weather Update is a video by Lokmat, published on September 11, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
Maharashtra Weather Update: IMD Rain Alert for Next 4 Days

राज्यात पुढील ४ ते ५ दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज आणि कोणत्या भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे? जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज या व्हिडिओमध्ये.

#MaharashtraRain #WeatherUpdate #IMDAlert #MaharashtraWeather #MonsoonUpdate #MaharashtraNews #RainForecast #VidarbhaRain #MarathwadaRain #MumbaiRain #PuneWeather #KokanWeather #HavamanAndaj #FarmerNews #Lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat