नागपुरच्या बँकेत दरोडा, कसे लुटले साडेचार लाख बघाच | Nagpur SBI Bank Robbery
About this video
नागपुरच्या बँकेत दरोडा, कसे लुटले साडेचार लाख बघाच | Nagpur SBI Bank Robbery is a video by Lokmat, published on September 11, 2026 and watched 2 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
Nagpur SBI Bank Robbery: Robbers Loot Lakhs Caught on Camera

नागपूरमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शाखेत दिवसाढवळ्या धाडसी दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी बँकेत मिरची पूड फेकून अवघ्या काही मिनिटांत लाखो रुपयांची रोकड लंपास केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. या धक्कादायक घटनेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहा.

#Nagpur #BankRobbery #SBIBank #CrimeNews #NagpurNews #MaharashtraNews #ViralVideo #Shorts #YouTubeShorts #CCTVFootage #Robbery #Lokmat #MaharashtraCrime #BreakingNews #TrendingNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat