Dailymotion

दोन भीषण अपघातांनी महाराष्ट्र हादरला, नांदेड आणि भंडाऱ्यात भयंकर घडलं | Maharashtra Road Accidents

Lokmat9/11/2026

About this video

दोन भीषण अपघातांनी महाराष्ट्र हादरला, नांदेड आणि भंडाऱ्यात भयंकर घडलं | Maharashtra Road Accidents is a video by Lokmat, published on September 11, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.

Description

Maharashtra Road Accidents News : 17 Dead in Nanded and Bhandara Tragedies

महाराष्ट्रात पोळ्याच्या सणाच्या दिवशी दोन भीषण अपघातांनी संपूर्ण राज्य हादरले आहे. नांदेड आणि भंडारा जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तब्बल १७ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

नांदेड-भोकर महामार्गावर ट्रक आणि मॅजिक व्हॅनची समोरासमोर धडक होऊन ८ जणांचा मृत्यू झाला, तर भंडाऱ्यातील लाखणीजवळ बोलेरो आणि आयशर टेम्पोच्या धडकेत ६ महिला व ३ चिमुकल्यांसह ९ जणांनी प्राण गमावले. या दोन्ही भीषण दुर्घटनांची सविस्तर माहिती आणि घटनास्थळावरील परिस्थिती जाणून घेण्यासाठी हा सविस्तर व्हिडिओ नक्की पहा.

#MaharashtraAccident #NandedAccident #BhandaraAccident #RoadAccidentNews #MaharashtraNews #LokmatNews #AccidentNews #CrimeNews #BreakingNewsMaharashtra #NandedNews #BhandaraNews #MaharashtraUpdates #MarathiNews #TrendingNewsMarathi #TrafficAccident

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat