Dailymotion

तुकाराम मुंढेंच्या डिपार्टमेंटची मोठी कारवाई, पुण्यात हजारो किलो पनीर जप्त का केल? Pune FDA Action

Lokmat 8 views9/11/2026

About this video

तुकाराम मुंढेंच्या डिपार्टमेंटची मोठी कारवाई, पुण्यात हजारो किलो पनीर जप्त का केल? Pune FDA Action is a video by Lokmat, published on September 11, 2026 and watched 8 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.

Description

Pune FDA Action: Over 12,000 Kg Adulterated Paneer & Khawa Seized

पुण्यात अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत तब्बल १२,५०० किलो संशयास्पद पनीर आणि ४,६०० किलो खवा जप्त केला आहे. कर्नाटकातून आणि बार्शीमधून अत्यंत अस्वच्छ व धोकादायक पद्धतीने हा साठा पुण्यात विक्रीसाठी आणला जात होता. सुमारे ३९ लाख रुपयांचा हा बनावट व असुरक्षित साठा जप्त करून त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या कारवाईचा संपूर्ण आढावा या व्हिडिओमध्ये पाहा.

#PuneNews #FDARaid #PuneFDARaid #AdulteratedPaneer #FoodSafety #PuneCrime #BreakingNewsPune #MaharashtraNews #LokmatNews #PunePolice #FakePaneer #TukaramMundhe #KhawaSeized #FoodAdulteration #PuneUpdates

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat