चार देशांचे राजदूत आणि विदेशी पाहुणे! नागपूरची मारबत मिरवणूक जल्लोषात. Nagpur Marbat Festival
About this video
चार देशांचे राजदूत आणि विदेशी पाहुणे! नागपूरची मारबत मिरवणूक जल्लोषात. Nagpur Marbat Festival is a video by Lokmat, published on September 11, 2026 and watched 1 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
Nagpur Marbat Festival ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि 'घेऊन जा गे मारबत...' असा दणदणाट! पोळ्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी फक्त आणि फक्त नागपुरातच साकारली जाणारी १४५ वर्षांची ही ऐतिहासिक परंपरा म्हणजेच मारबत महोत्सव. ब्रिटिशकाळात, सन १८८५ मध्ये तत्कालीन अन्यायाविरोधात आणि समाजातील वाईट प्रवृत्तींविरुद्ध संताप व्यक्त करण्यासाठी सुरू झालेला हा इतिहास आजही नागपूरकरांनी तेवढाच जिवंत ठेवला आहे. समाजातील वाईट प्रवृत्ती, रोगराई आणि दुर्जनांचे प्रतीक असलेल्या काळी आणि पिवळी मारबतची शहरात भव्य मिरवणूक काढली जाते. अंगावर काटा आणणाऱ्या अघोरी नृत्याचा थरार आणि विविध पथकांच्या सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भारून जाते.<br /><br />#Nagpur #MarbatFestival #lokmatnagpur #maharashtranews #marathinews