Dailymotion
आवाज झाला, क्षणात जमिनीत मोठं भगदाड पडलं! नागरिक भयभीत | Lokmat Agro
Lokmat 5 views9/11/2026
About this video
आवाज झाला, क्षणात जमिनीत मोठं भगदाड पडलं! नागरिक भयभीत | Lokmat Agro is a video by Lokmat, published on September 11, 2026 and watched 5 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
येवला तालुक्यातील नगरसुल येथील लहीत रोडवरील कुडके वस्ती परिसरात मक्याच्या शेतात अचानक मोठे भगदाड पडल्याची घटना घडली. भगदाड पडताना झालेल्या जोरदार आवाजामुळे शेतकरी पतंग भागवत कुडके घाबरले. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. <br /><br />भाऊलाल कुडके (प्रतिनिधी)<br /><br />#LokmatAgro #agriculture #farming #maharshtranews #marathinews