Dailymotion

भंडारा किंवा अन्नछत्र देणार आहात? आयोजकांना मुंढेंचा इशारा | FDA New Rules for Mahaprasad & Bhandara

Lokmat 6 views9/11/2026

About this video

भंडारा किंवा अन्नछत्र देणार आहात? आयोजकांना मुंढेंचा इशारा | FDA New Rules for Mahaprasad & Bhandara is a video by Lokmat, published on September 11, 2026 and watched 6 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.

Description

Tukaram Mundhe FDA Guidelines: Maharashtra FDA Big Decision: New Rules Issued for Mahaprasad and Bhandara

गणेशोत्सव, नवरात्र किंवा स्थानिक यात्रा-जत्रांमध्ये महाप्रसाद, अन्नछत्र आणि भंडारा आयोजित करणाऱ्यांसाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नवीन आणि कडक नियमावली जारी केली आहे.

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, आता कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात महाप्रसाद किंवा भंडारा वाटप करायचा असल्यास आयोजकांना किमान ७ दिवस आधी FDA कडे पूर्वसूचना देणे बंधनकारक असणार आहे. अन्नपदार्थांची स्वच्छता, पाण्याचे नमुने आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता यांबाबतही कडक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

सविस्तर माहितीसाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि आयोजकांपर्यंत पोहोचवा.

#TukaramMundhe #FDA #MaharashtraFDA #Mahaprasad #Bhandara #FoodSafety #Ganeshotsav #Navratri #MaharashtraNews #Lokmat #LokmatNews #FDAGuidelines #PublicHealth #MarathiNews #BreakingNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat