शिवडीच्या राजासाठी यंदा मंडळाने अद्भुत अशी द्वारका नगरी तयार केली आहे, एकदा हा देखावा पाहायलाच हवा
About this video
शिवडीच्या राजासाठी यंदा मंडळाने अद्भुत अशी द्वारका नगरी तयार केली आहे, एकदा हा देखावा पाहायलाच हवा is a video by Lokmat, published on September 11, 2026 and watched 6 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
Shivdi Cha Raja Ganpati 2026: Stunning Dwarka Nagari Theme | Mumbai Ganeshotsav

#ShivdiChaRaja #MumbaiGaneshotsav #Ganeshotsav2026 #DwarkaNagari #MumbaiGanpati #GanpatiBappaMorya #LalbaugchaRaja #GaneshUtsav #MumbaiNews #LokmatMumbai #GanpatiDekhava #UnderwaterDwarka #Shorts #ViralShorts #TrendingNews

मुंबईतील प्रसिद्ध 'शिवडीचा राजा' (Shivdi Cha Raja) च्या मंडपाने यंदा भाविकांसाठी एक अत्यंत अद्भुत आणि भव्य अशी 'पाण्याखालची द्वारका नगरी' साकारली आहे. या आकर्षक देखाव्यात समुद्राच्या आतील द्वारका नगरीचा भव्य नजराणा पाहायला मिळतो. यंदाच्या गणेशोत्सवात हा अनोखा देखावा भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

मुंबईतील गणेशोत्सवाचे सर्व ताजे अपडेट्स आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी Lokmat Mumbai ला नक्की सबस्क्राईब करा!