बिपाशा बसूने तुकाराम मुंढेंकडे मदत मागितली, काय घडलं? Bipasha Basu Finds Insects In Protein Powder
About this video
बिपाशा बसूने तुकाराम मुंढेंकडे मदत मागितली, काय घडलं? Bipasha Basu Finds Insects In Protein Powder is a video by Lokmat, published on September 11, 2026 and watched 5 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
Bipasha Basu Finds Insects In Protein Powder | Tags IAS Tukaram Mundhe

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू हिने नुकताच सोशल मीडियावर एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. महागड्या 'आयसोप्युअर' (Isopure) प्रोटीन पावडरचा नवा डबा उघडताच त्यामध्ये बारीक किडे आढळून आल्याचा गंभीर आरोप बिपाशाने केला आहे. या प्रकारानंतर तिने थेट महाराष्ट्राचे एफडीए (FDA) आयुक्त आणि कडक शिस्तीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना टॅग करत मदतीची हाक दिली आहे.

भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांविरोधात तुकाराम मुंढे सध्या धडक मोहीम राबवत असून, यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

#BipashaBasu #TukaramMundhe #Isopure #ProteinPowder #FDA #FDAMaharashtra #FoodSafety #Adulteration #BollywoodNews #MumbaiNews #Lokmat #ViralVideo #BreakingNews #Fitness #ConsumerAwareness

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat