वांगचुकना उचललं, जरांगेंना हात लावला तर.. दीपकेंचा थेट इशारा | Abhijeet Dipke's Big Warning
About this video
वांगचुकना उचललं, जरांगेंना हात लावला तर.. दीपकेंचा थेट इशारा | Abhijeet Dipke's Big Warning is a video by Lokmat, published on September 11, 2026 and watched 4 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
"If You Touch Manoj Jarange..." | Abhijeet Dipke's Big Warning To Maharashtra Govt On Maratha Reservation

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर अभिजीत दिपके यांनी परखड मत मांडले आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत "मनोज जरांगे यांना हात लावला तर पूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल," असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. तसेच एमपीएससी विद्यार्थी प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरण आणि तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्यावरून त्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.

#ManojJarangePatil #AbhijeetDipke #MarathaReservation #MarathaAandolan #MaharashtraPolitics #SonamWangchuk #MPSC #PrathmeshDeshmukh #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraNews #Lokmat #MarathaMorcha #BreakingNews #Maharashtra

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat