पुस्तकं देण्याच्या बहाण्याने जवळ जाऊन संभाजी ब्रिगेडने काय केलं? Navi Mumbai CBD Belapur News
About this video
पुस्तकं देण्याच्या बहाण्याने जवळ जाऊन संभाजी ब्रिगेडने काय केलं? Navi Mumbai CBD Belapur News is a video by Lokmat, published on September 11, 2026 and watched 1 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
MPSC Secretary Attacked With Black Ink by Sambhaji Brigade in Navi Mumbai

नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील MPSC कार्यालयात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC सचिवांना काळं फासल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुस्तक भेट देण्याच्या आणि मोबाईलमध्ये पुरावे दाखवण्याच्या बहाण्याने केबिनमध्ये शिरून कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला. राज्यातील परीक्षांमधील अनियमितता आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

#MPSC #MPSCNews #SambhajiBrigade #NaviMumbai #CBDBelapur #PaperLeak #MaharashtraNews #MPSCUpdate #MPSCProtest #BreakingNews #MaharashtraPolitics #PoliceAction #MPSCExam #Lokmat #LokmatNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat