Dailymotion

SBI बँकेत दरोडा.. मिरची पूड फेकून लाखोंची रोकड लंपास | Nagpur SBI Bank Robbery

Lokmat 13 views9/11/2026

About this video

SBI बँकेत दरोडा.. मिरची पूड फेकून लाखोंची रोकड लंपास | Nagpur SBI Bank Robbery is a video by Lokmat, published on September 11, 2026 and watched 13 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.

Description

Nagpur SBI Bank Robbery: Thief Throws Chilli Powder, Loots Rs 4.5 Lakh

नागपूरमधील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शाखेत थरारक दरोड्याची घटना घडली आहे. बँक बंद होण्याच्या वेळेस एका अज्ञात इसमाने तोंडाला रुमाल बांधून कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकत तब्बल ₹४.५३ लाखांची रोकड लुटून पळ काढला. या घटनेदरम्यान एका महिला कर्मचाऱ्याने दाखवलेले धाडस आणि संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सक्करदरा पोलिसांनी तात्काळ नाकेबंदी करत आरोपी सुरज बोरकर याला काही वेळातच अटक केली असून लुटलेली सर्व रोकड जप्त केली आहे. पाहा हा सविस्तर रिपोर्ट.

#Nagpur #NagpurNews #SBIBankRobbery #BankHeist #CCTVFootage #CrimeNews #MaharashtraCrime #Sakkardara #NagpurPolice #BreakingNewsMarathi #LokmatNews #LiveNewsMarathi #MarathiNews #ViralVideo #CrimeAlert

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat