Nashik Traffic Police News | नाशिकमध्ये Black Film वर पोलिसांचा वॉच! वाहनांवर कारवाईला सुरवात!
About this video
Nashik Traffic Police News | नाशिकमध्ये Black Film वर पोलिसांचा वॉच! वाहनांवर कारवाईला सुरवात! is a video by Lokmat, published on September 11, 2026 and watched 1 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
गाडीच्या काचा काळ्या आत नेमकं काय सुरू आहे, हे बाहेरून दिसत नाही आणि म्हणूनच सुरक्षेच्या दृष्टीने नियमबाह्य ब्लॅक फिल्म लावणाऱ्या वाहनचालकांवर आता नाशिकमध्ये पोलिसांचा वॉच आहे<br />मुंबई नाका परिसरात प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नियम तोडणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल २१ चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.<br /><br />#nashiknews #nashikpolice #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics