Dailymotion

मुलांनीच आईला वाऱ्यावर सोडलं.. उपासमारीची वेळ, काय घडलं? Elderly Mother Abandoned By Sons In Satara

Lokmat9/11/2026

About this video

मुलांनीच आईला वाऱ्यावर सोडलं.. उपासमारीची वेळ, काय घडलं? Elderly Mother Abandoned By Sons In Satara is a video by Lokmat, published on September 11, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.

Description

Elderly Mother Abandoned By Sons In Satara | Heartbreaking Story

पतीच्या निधनानंतर ज्या दोन मुलांसाठी आयुष्यभर काबाडकष्ट केले, त्याच मुलांनी ६५ वर्षीय वृद्ध मातेला साताऱ्यात वाऱ्यावर सोडल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरभाडे न भरल्याने आणि मुलांनी सोडून गेल्याने या मातेवर मंदिरात राहण्याची व उपासमारीची वेळ आली. अखेर लोकमतच्या वृत्तानंतर नागरिकांकडून मदतीचा ओघ सुरू झाला असून या मातेला वृद्धाश्रमात आश्रय देण्यात आला आहे. जाणून घ्या साताऱ्यातील ही मन हेलावून टाकणारी संपूर्ण घटना.

#SataraNews #MaharashtraNews #Lokmat #LokmatNews #HeartbreakingStory #ViralNews #SocialIssue #OldAgeHome #EmotionalStory #CrimeNewsMarathi #Satara #Humanity #MotherEmotionalStory #MarathiNews #TrendingNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat