१३ पेन आणि मेणबत्ती...पोटाचा X-Ray पाहून डॉक्टरही शॉक! 14 Pens & Candle Removed From Woman's Stomach
About this video
१३ पेन आणि मेणबत्ती...पोटाचा X-Ray पाहून डॉक्टरही शॉक! 14 Pens & Candle Removed From Woman's Stomach is a video by Lokmat, published on September 11, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
14 Pens & Candle Removed From Woman's Stomach | Andhra Pradesh News

आंध्र प्रदेशातील पलनाडू जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि थक्क करणारी घटना समोर आली आहे. एका ३३ वर्षीय महिलेच्या पोटात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी तिची तपासणी केली, तेव्हा रिपोर्ट पाहून डॉक्टरही हादरले. शस्त्रक्रियेनंतर तिच्या पोटातून तब्बल १३ ते १४ पेन, ५ लाकडी चमचे आणि एक मेणबत्ती बाहेर काढण्यात आली. डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून या महिलेचे प्राण वाचवले आहेत. नेमकी ही घटना काय आहे आणि त्या महिलेने या वस्तू का गिळल्या? जाणून घ्या या सविस्तर रिपोर्टमध्ये.

#AndhraPradeshNews #ShockingNews #ViralNews #MedicalMystery #DoctorsShocked #StrangeNews #MaharashtraNews #Lokmat #LokmatNews #Palnadu #HealthUpdate #TrendingNews #MarathiNews #ViralVideo #BreakingNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat