मुंबईत कचरा दिसला तर अधिकाऱ्यांवर कारवाई करू; कोर्टाची पालिकेला तंबी | Bombay High Court Slams BMC
About this video
मुंबईत कचरा दिसला तर अधिकाऱ्यांवर कारवाई करू; कोर्टाची पालिकेला तंबी | Bombay High Court Slams BMC is a video by Lokmat, published on September 11, 2026 and watched 3 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
Bombay High Court Slams BMC Over Mumbai Garbage Crisis <br /><br />मुंबईतील कचरा आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला (BMC) चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. पालिकेची यंत्रणा निष्क्रिय ठरत असून केवळ कागदोपत्री आश्वासने दिली जात असल्याचं न्यायालयाने नमूद केलं. यापुढे प्रभागांमध्ये कचरा साचलेला आढळल्यास संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा उच्च न्यायालयाने दिला आहे. पालिकेला कचरा व्यवस्थापनाची कार्यपद्धती (SOP) सादर करण्याचे आणि जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट.<br /><br />#Mumbai #BMC #BombayHighCourt #MumbaiNews #LokmatMumbai #WasteManagement #MumbaiGarbage #CleanMumbai #MaharashtraNews #CourtHearing #MunicipalCorporation #Kanjurmarg #BreakingNews #MumbaiUpdates #MarathiNews