MMRDA ने दलालांविरोधात घेतला मोठा निर्णय, दलालांचा सुळसुळाट रोखणार | No More MMRDA Middlemen Agents
About this video
MMRDA ने दलालांविरोधात घेतला मोठा निर्णय, दलालांचा सुळसुळाट रोखणार | No More MMRDA Middlemen Agents is a video by Lokmat, published on September 11, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
MMRDA Strict Action on Middlemen and Unauthorized Agents<br /><br />एमएमआरडीए (MMRDA) कार्यालयामध्ये वाढणाऱ्या दलाल आणि मध्यस्थांच्या सुळसुळाटाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कामाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिक आणि प्रकल्पग्रस्तांची होणारी अडवणूक रोखण्यासाठी आता प्रत्येक मजल्यावर सुरक्षारक्षक तैनात केले जाणार आहेत. तसेच विनाकारण वावरणाऱ्या किंवा अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या दलालांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. कर्मचाऱ्यांचे दलालांशी संबंध आढळल्यास त्यांच्यावरही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. पहा सविस्तर रिपोर्ट.<br /><br />#MMRDA #MumbaiNews #MMRDAAction #MaharashtraNews #MumbaiUpdates #LokmatMumbai #CivicNews #BreakingNewsMumbai #GovernmentOffice #MumbaiCity #ActionAgainstBrokers #PublicRelief #CrimeNewsMarathi #LatestNews #MumbaiAdministration