भाजपच्या आमदारांना निधी मिळतो पण आम्हाला नाही... शिंदेसेनेचे आमदार का रडले? Shiv Sena vs BJP
About this video
भाजपच्या आमदारांना निधी मिळतो पण आम्हाला नाही... शिंदेसेनेचे आमदार का रडले? Shiv Sena vs BJP is a video by Lokmat, published on September 11, 2026 and watched 3 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
Shiv Sena vs BJP : Chandrakant Raghuvanshi Emotional Over Fund Allocation In Nandurbar |

नंदुरबार जिल्ह्यातील निधी वाटपावरून शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजपच्या आमदारांना आणि पालकमंत्र्यांना निधी मिळतो, मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या आणि जिल्हा परिषद मतदारसंघांच्या कामांसाठी निधी मिळत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. आपल्या भागातील विकासाची कामे रखडल्याने कार्यकर्त्यांच्या व्यथा मांडताना आमदार चंद्रकांत रघुवंशी भावूक झाले. या संपूर्ण प्रकरणाविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

#ChandrakantRaghuvanshi #ShivSena #Nandurbar #MaharashtraPolitics #EknathShinde #BJP #FundAllocation #PoliticalNews #MaharashtraNews #Lokmat #MarathiNews #ViralVideo #PoliticalDrama #MLANews #Shorts

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat