Chhatrapati Sambhajinagar | Atul Save यांच्या सख्ख्या भाऊ व पुतण्याला मारहाण, सर्व व्हिडीओ समोर आलेत
About this video
Chhatrapati Sambhajinagar | Atul Save यांच्या सख्ख्या भाऊ व पुतण्याला मारहाण, सर्व व्हिडीओ समोर आलेत is a video by Lokmat, published on September 11, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
राज्याचे कॅबिनेटमंत्री तथा भाजपा नेते अतुल सावे यांच्या सख्ख्या भावाला आणि पुतण्याला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना संभाजीनगरमध्ये घडली. या घटनेचे सर्व व्हिडिओ आता समोर आले आहेत नेमकं पाहूया मारहाणीच्या आधी आणि मारहाणीच्या वेळी नेमकं काय घडलं. स्थानिक गुंडांकडून शेतीजमीनीच्या कारणास्तव ही मारहाण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून या घटनेनंतर दोघांनाही शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. आता, याप्रकरणी मंत्री अतुल सावे यांनी माध्यमांना माहिती दिली असून गाडी अडवून जबर मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणाती पुतण्या गंभीर जखमी असून संभाजीनगरच्या सिग्मा रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. <br /><br />#chhatrapatisambhajinagar #atulsave #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics