Dailymotion

महिलेची हातसफाई CCTVमुळे कळली.. पोलिसांनी कसं पकडलं? Women thief caught on Camera | Crime News

Lokmat 2 views9/11/2026

About this video

महिलेची हातसफाई CCTVमुळे कळली.. पोलिसांनी कसं पकडलं? Women thief caught on Camera | Crime News is a video by Lokmat, published on September 11, 2026 and watched 2 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.

Description

Women thief caught on Camera | Crime News खरेदीच्या बहाण्यानं सराफा दुकानात आली.. अन् हातचलाखी करत सोन्याची अंगठी लंपास केली.. पण हा सगळा डाव उधळला गेला एका सीसीटीव्हीमुळे.. हिंगणघाट पोलिसांनी काही दिवसात आरोपींच्या मुसक्या आवळल्या.. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित महिलेला देवळी येथून ताब्यात घेऊन तिच्याकडून चोरी केलेली अंगठी सुद्धा हस्तगत केलीये.. ही घटना कशी घडली अन् आरोपी कसे पकडले पाहूया या रिपोर्टमधून..<br /><br />#crimenews #crime #maharashtranews #marathinews