Yavatmal च्या पतसंस्थेत बोर्ड मेंबर्स गायब, करोडो लंपास, ठेवीदारांना गंडवलं? Credit Society Scam
About this video
Yavatmal च्या पतसंस्थेत बोर्ड मेंबर्स गायब, करोडो लंपास, ठेवीदारांना गंडवलं? Credit Society Scam is a video by Lokmat, published on September 11, 2026 and watched 9 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
Raosaheb Patwardhan Credit Society Scam: Crores Trapped in Hinganghat | Yavatmal Multistate Co-operative Credit Society Fraud: Depositors in Distress

यवतमाळ येथील मुख्य कार्यालय असलेल्या 'रावसाहेब पटवर्धन मल्टीस्टेट अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी'च्या हिंगणघाट शाखेत ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुदत संपूनही ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळत नसून तब्बल २ कोटी ७० लाख रुपयांची रक्कम अडकल्याचा आरोप करण्यात आला आहे. हवालदील झालेल्या ठेवीदारांनी हिंगणघाट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. शाखा व्यवस्थापनाने पैसे देण्यास असमर्थता दर्शवली असून सर्व रक्कम मुख्य कार्यालयात वर्ग करण्यात आल्याचे सांगितले आहे. नेमकं काय घडलंय आणि ठेवीदारांची मागणी काय आहे? जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओमध्ये.

#Yavatmal #Hinganghat #BankingScam #CreditSocietyScam #MaharashtraNews #LokmatNews #CrimeNews #MarathiNews #BreakingNews #FDScam #BankFraud #YavatmalNews #WardhaNews #ScamExposed #PoliceComplaint

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat