सोनम वांगचूक आणि मनोज जरांगे यांची तुलना करु नका.. | Laxman Hake Slams Abhijeet Dipke
About this video
सोनम वांगचूक आणि मनोज जरांगे यांची तुलना करु नका.. | Laxman Hake Slams Abhijeet Dipke is a video by Lokmat, published on September 11, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
Laxman Hake Slams Abhijeet Dipke Over Manoj Jarange Support

अभिजीत दिपके यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सरकारवर टीका केली होती आणि जरांगेंची तुलना सोनम वांगचूक यांच्याशी केली होती. यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र आक्षेप घेत अभिजीत दिपके यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "सोनम वांगचूक आणि मनोज जरांगे यांची तुलना होऊ शकत नाही, अभिजीत दिपके अजून बच्चा आहे," असा टोला हाके यांनी लगावला. पहा संपूर्ण बातमी.

#LaxmanHake #ManojJarangePatil #AbhijeetDipke #MarathaReservation #OBCReservation #SonamWangchuk #MaharashtraPolitics #MarathaVsOBC #Lokmat #MaharashtraNews #MarathiNews #JarangePatil #OBCAndolan #BreakingNewsMarathi #PoliticsNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat