Dailymotion

७ लाख मागितले, ५ घेताना रंगेहाथ पकडला; बारामतीत हवालदाराचं ‘लाच’कांड | Bribery Case

Lokmat 15 views9/11/2026

About this video

७ लाख मागितले, ५ घेताना रंगेहाथ पकडला; बारामतीत हवालदाराचं ‘लाच’कांड | Bribery Case is a video by Lokmat, published on September 11, 2026 and watched 15 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.

Description

७ लाख मागितले, ५ घेताना रंगेहाथ पकडला; बारामतीत हवालदाराचं ‘लाच’कांड | Bribery Case

#Baramati #BriberyCase #BribeCase #Corruption #AntiCorruption #ACB #PoliceCorruption #PoliceNews #BaramatiNews #MaharashtraNews #BribeCaught #CrimeNews #BreakingNews #maharashtrapolicebharti

कधी बुलेट... कधी थार... तर कधी एखादी महागडी गाडी...या गाड्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करणारा बारामतीचा एक पोलीस हवालदार सध्या चांगलाच चर्चेत आलाय...फरक एवढाच...पूर्वी त्याच्या पोस्टना लाईक्स आणि कमेंट्स मिळायच्या...पण आता याच हवालदाराचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतायत...आणि कारण आहे त्याची लाचखोरी...बारामती तालुका पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या महेश उगलेला पाच लाखांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडलंय...पण हा महेश उगले नेमका कोण आहे? त्याने सात लाखांची लाच कशासाठी मागितली होती? आणि पाच लाख घेताना तो एसीबीच्या जाळ्यात कसा अडकला? पाहूया...