काजळी साफ करण्याचे घरगुती उपाय | Home remedies for cleaning soot | Lokmat Sakhi
About this video
काजळी साफ करण्याचे घरगुती उपाय | Home remedies for cleaning soot | Lokmat Sakhi is a video by Lokmat Sakhi, published on November 12, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat Sakhi below.
Description
रोजच्या पूजेत दिवा आणि निरंजन लावल्यामुळे भिंतींवर, लाकडी देव्हाऱ्यावर आणि फोटो फ्रेम्सवर हट्टी काळी काजळी साचते. पण ती साफ करताना घाम फुटतो! आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भिंतींवरची, पितळेच्या निरंजनाची आणि देव्हाऱ्याची काजळी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मिनिटांत कशी काढायची. काही भन्नाट घरगुती ट्रिक्स जेणेकरून तुमचं देवघर नेहमी लख्ख चमकेल! व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.<br /><br />#KajaliRemoval #DevgharCleaning #PoojaMandirCleaning #MarathiReels #LokmatSakhi #CleaningHacks #HomeCleaningTips #BrassCleaning #DiyaCleaning #EasyTricks #MarathiContent #HarshaliRodge