"साडीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला!"; घर सांभाळत उभं केलं स्वतःचं साम्राज्य | Gargee Ganesh
About this video
"साडीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला!"; घर सांभाळत उभं केलं स्वतःचं साम्राज्य | Gargee Ganesh is a video by Lokmat Sakhi, published on November 23, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat Sakhi below.
Description
घरातील अडचणी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे नोकरी सोडावी लागली, पण त्याच वळणावर एका गृहिणीने साडीच्या प्रेमातून स्वतःची नवी ओळख निर्माण केली! 'लोकमत सखी'च्या या खास पॉडकास्टमध्ये भेटा 'साज' ब्रँडच्या सर्वेसर्वा आणि प्रसिद्ध सेलिब्रिटी साडी स्टायलिस्ट गार्गी गणेश यांना.

टी-शर्ट, शर्ट, वेस्टकोट किंवा बेल्टसोबत साडीला मॉडर्न ट्विस्ट कसा द्यायचा? अमृता खानविलकर, वैशाली माडे यांसारख्या सेलिब्रिटींसोबत काम करण्याचे किस्से आणि कमी भांडवलात स्वतःचा ब्रँड कसा उभा करायचा, याविषयी गार्गी गणेश यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत.

या पॉडकास्टमध्ये काय पहाल? (Key Highlights)
संसाराच्या जबाबदाऱ्या ते नोकरी सोडण्याचा कठीण निर्णय
लॉकडाऊनमध्ये साडी ड्रेपिंग आणि स्टायलिंगची सुरुवात कशी झाली?
तीच ती जुनी साडी मॉडर्न पद्धतीने कशी स्टाईल करावी? (Saree Hacks)
सेलिब्रिटींना स्टाईल करताना आलेले रंजक अनुभव
शून्य ते यशस्वी ब्रँड: नवीन सुरुवात करणाऱ्या महिलांसाठी बिझनेस टिप्स

Instagram: https://www.instagram.com/gargeeganesh?dmpr=MXVocHdlMTJyNnpscA%3D%3D&utm_source=qr
Facebook: https://www.facebook.com/sonal.potle

#LokmatSakhi #GargiGanesh #SareeStyling #MarathiPodcast #CelebrityStylist #SareeDrapingTips #WomenEntrepreneur #SelfMadeSakhi #MarathiInterview #SareeFashion