साखर चिकटते, मीठ पाणी सोडतं? हा उपाय करा! | Does sugar get sticky, or does salt release moisture?
About this video
साखर चिकटते, मीठ पाणी सोडतं? हा उपाय करा! | Does sugar get sticky, or does salt release moisture? is a video by Lokmat Sakhi, published on November 16, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat Sakhi below.
Description
पावसाळ्यात किंवा दमट हवामानात किचनमधल्या डब्यांमध्ये ओलावा येतो, मीठ पाणी सोडतं, साखर चिकटते आणि महागड्या मसाल्यांना बुरशी लागते. पण आता काळजी करू नका! या व्हिडिओमध्ये पाहा मीठ, साखर, कॉफी आणि मसाले वर्षभर फ्रेश ठेवण्याचे सोपे घरगुती उपाय. तसेच डब्यांमधला ओलावा दूर ठेवण्यासाठी सिलिका जेलचा वापर, मसाल्यांना कीड आणि बुरशी लागू नये यासाठीच्या खास ट्रिक्स आणि किचनमधील ओलावा कमी करण्याच्या सोप्या टिप्स जाणून घ्या. या छोट्या सवयींमुळे तुमचे मसाले टिकतील आणि स्वयंपाकघरातील रोजची कामंही होतील सोपी!<br /><br />#KitchenTips #KitchenHacks #MasalaStorage #KitchenStorage #HomeRemedies #SugarStorage #SaltStorage #CoffeeStorage #MonsoonTips # गृहिणी #LokmatSakhi