Dailymotion

वॉशिंग मशीनच्या या चुकांमुळे वाढतंय लाईटबिल? | Washing Machine Mistakes

Lokmat Sakhi11/24/2026

About this video

वॉशिंग मशीनच्या या चुकांमुळे वाढतंय लाईटबिल? | Washing Machine Mistakes is a video by Lokmat Sakhi, published on November 24, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat Sakhi below.

Description

वॉशिंग मशीनच्या या चुकांमुळे वाढतंय लाईटबिल? | Washing Machine Mistakes

#WashingMachine #WashingMachineTips #ElectricityBill #LightBill #घरगुतीटिप्स #वॉशिंगमशीन #लाईटबिल #वीजबिल #HomeAppliances #EnergySavingTips #SmartHomeTips #Lokmat

तुमच्या वॉशिंग मशीनमुळे दरमहा लाईटबिल आणि पाण्याचा वापर प्रमाणाबाहेर वाढतोय का?

अनेकदा कळत-नकळत होणाऱ्या छोट्या चुकांमुळे वॉशिंग मशीनच्या मोटरवर ताण येतो, ज्यामुळे वीज जास्त लागते आणि वारंवार पाणीही वाया जाते. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा ३ मोठ्या चुका ज्या त्वरित टाळल्या पाहिजेत:
1. क्षमतेपेक्षा जास्त कपडे भरणे (Overloading)
2. अतिरिक्त डिटर्जंटचा वापर
3. ड्रेन फिल्टरची वेळेवर स्वच्छता न करणे

हे सोपे नियम पाळून तुम्ही वीज आणि पाण्याची मोठी बचत करू शकता आणि मशीनचे आयुष्यही वाढवू शकता!

व्हिडिओ आवडल्यास Like करा, मित्र-मैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच उपयुक्त टिप्ससाठी Lokmat Sakhi ला Subscribe करा!

#WashingMachineTips #ElectricitySavingTips #HomeHacks #LokmatSakhi #MarathiTips #SaveWater #KitchenHacks #Shorts