कमी जागेत कुकर, कढई आणि मोठी भांडी कशी ठेवायची?| How can store cooker, wok & vessels in small space?
About this video
कमी जागेत कुकर, कढई आणि मोठी भांडी कशी ठेवायची?| How can store cooker, wok & vessels in small space? is a video by Lokmat Sakhi, published on November 18, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat Sakhi below.
Description
छोटं किचन असल्यामुळे कुकर, कढई, मोठे टोप आणि इतर भांडी ठेवताना जागा कमी पडते का? कपाटात भांड्यांचा पसारा होतो आणि हवी ती वस्तू शोधताना त्रास होतो? मग या व्हिडिओमध्ये पाहा छोट्या किचनमध्ये जास्तीत जास्त जागेचा वापर करून भांडी व्यवस्थित ठेवण्याच्या ७ सोप्या आणि स्मार्ट ट्रिक्स. झाकणं, मोठी भांडी आणि किचनमधील प्रत्येक वस्तू योग्य पद्धतीने कशी लावायची, हेही जाणून घ्या. या छोट्या टिप्स वापरून कमी जागेतही तुमचं किचन अधिक नीटनेटके आणि मोकळं बनवा!<br /><br />#KitchenTips #SmallKitchenIdeas #KitchenOrganization #KitchenHacks #SmartKitchen #HomeOrganization #KitchenStorage #KitchenDecor #SpaceSavingIdeas #MarathiTips #LokmatSakhi