गादी घेताना 'या' गोष्टी तपासा | Check these things when buying a mattress | Lokmat Sakhi
About this video
गादी घेताना 'या' गोष्टी तपासा | Check these things when buying a mattress | Lokmat Sakhi is a video by Lokmat Sakhi, published on November 24, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat Sakhi below.
Description
चांगली गादी निवडणं हे केवळ आरामासाठी नाही, तर आपल्या पाठीच्या आणि मणक्याच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचं आहे. पण गादी खरेदी करताना नेमक्या कोणत्या गोष्टी तपासाव्यात? गादी मऊ असावी की कडक, आपल्या वजनानुसार गादीची जाडी किती असावी, कोणत्या प्रकारची गादी चांगली असते आणि बजेटमध्ये कोणते ब्रँड्स उत्तम पर्याय देतात, हे या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. तसंच गादी खरेदी करताना होणारी फसवणूक कशी टाळावी आणि गादीचं आयुष्य जास्त काळ टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याबद्दलही महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.<br /><br />#MattressBuyingGuide #OrthopedicMattress #BackPain #MattressBuyingTips #SleepHealth #MattressReview #Wakefit #Duroflex #Sleepwell #TheSleepCompany #HarshaSRodge #LokmatSakhi