घर सुगंधी ठेवणारी आणि डास पळवणारी 2 स्मार्ट गॅजेट्स! | 2 smart gadgets that keep your home fragrant
About this video
घर सुगंधी ठेवणारी आणि डास पळवणारी 2 स्मार्ट गॅजेट्स! | 2 smart gadgets that keep your home fragrant is a video by Lokmat Sakhi, published on November 23, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat Sakhi below.
Description
घरात सुगंध पसरवण्यासाठी आणि डासांपासून बचाव करण्यासाठी सध्या दोन स्मार्ट गॅजेट्स खूप लोकप्रिय होत आहेत. इलेक्ट्रिक कापूरदाणी आणि UV मॉस्किटो किलर लॅम्प! ही गॅजेट्स नेमकी कशी काम करतात? त्यांचे फायदे काय आहेत आणि खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या दोन्ही गॅजेट्सची माहिती, वापरण्याच्या टिप्स आणि बजेटमधील लोकप्रिय पर्याय.<br /><br />#SmartGadgets #ElectricCamphorBurner #UVMosquitoKiller #MosquitoRepellent #HomeGadgets #HomeCareTips #KitchenAndHome #WomenLifestyle #UsefulGadgets #LokmatSakhi