तीन मुलींची जबाबदारी... कोरोनाने आयुष्य बदललं! ज्योती सोनवणे यांचा प्रेरणादायी प्रवास
About this video
तीन मुलींची जबाबदारी... कोरोनाने आयुष्य बदललं! ज्योती सोनवणे यांचा प्रेरणादायी प्रवास is a video by Lokmat Sakhi, published on November 17, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat Sakhi below.
Description
तीन मुलींची जबाबदारी... कोरोनाने आयुष्य बदललं! ज्योती सोनवणे यांचा प्रेरणादायी प्रवास

#JyotiSonawane #InspirationalStory #WomenEmpowerment #CoronaPandemic #StruggleToSuccess #WomenInspiration #SingleMother #WomenPower #SuccessStory #LifeAfterCovid #ज्योतीसोनवणे #प्रेरणादायीप्रवास #तीनमुलींचीजबाबदारी #महिलासक्षमीकरण #संघर्षमयजीवन #कोरोनाकाळ #प्रेरणादायीमहिला #महिलाशक्ती #MarathiNews #Lokmat

तीन मुलींची जबाबदारी, घरची परिस्थिती आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सुरू असलेली धडपड… आयुष्याच्या या संघर्षात अनेक संकटांना सामोरं जाणाऱ्या ज्योती सोनवणे यांची ही कहाणी मन हेलावून टाकणारी आहे. मुलींच्या भविष्यासाठी घरात मुलींना लॉक करून कामावर जाण्याची वेळ त्यांच्यावर आली. मात्र कोरोनाने त्यांच्या आयुष्यात मोठं संकट उभं केलं. या कठीण काळातून त्यांनी कसा मार्ग काढला? आयुष्याने दिलेल्या संकटांना सामोरं जाताना त्यांनी हार का मानली नाही? जाणून घेऊया ज्योती सोनवणे यांचा संघर्ष, जिद्द आणि प्रेरणादायी प्रवास Super Sakhi च्या या विशेष भागात. अशाच प्रेरणादायी महिलांच्या कथा पाहण्यासाठी Lokmat Sakhi ला Subscribe करा.

#JyotiSonawane #SuperSakhi #LokmatSakhi #WomenEmpowerment #StruggleStory #InspirationalStory

Jyoti Sonawane, Jyoti Sonawale, Jyoti Sonawane Interview, Super Sakhi, Super Sakhi Interview, Lokmat Sakhi, Women Struggle Story, Inspirational Women, Women Empowerment, Corona Struggle Story, Covid 19 Story, Single Mother Struggle, Motherhood, Marathi Interview, Marathi Podcast, Marathi Inspirational Story, Women Success Story, Three Daughters, Marathi Women Stories

ज्योती सोनवणे मुलाखत
ज्योती सोनवणे संघर्ष कथा
तीन मुलींसाठी आईचा संघर्ष
कोरोनामुळे बदललेलं आयुष्य
महिलांचा प्रेरणादायी प्रवास
मराठी प्रेरणादायी मुलाखत
Super Sakhi Marathi Interview
Women Struggle Story Marathi
Mother Struggle Story
Lokmat Sakhi Super Sakhi