Dailymotion

शुगर कंट्रोलसाठी डॉक्टरांचा खास सल्ला! | Dr. Jaydeep Shinde | Aarogyavar Bolu Kahi | Diabetes Care

Lokmat Sakhi11/14/2026

About this video

शुगर कंट्रोलसाठी डॉक्टरांचा खास सल्ला! | Dr. Jaydeep Shinde | Aarogyavar Bolu Kahi | Diabetes Care is a video by Lokmat Sakhi, published on November 14, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat Sakhi below.

Description

आजकाल तरुणांमध्येही डायबिटीजचं प्रमाण वाढत आहे. डायबिटीज होण्याची कारणं काय आहेत? शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत? डायबिटीजची सुरुवातीची लक्षणं कोणती आणि इन्सुलिनबाबत असलेले गैरसमज कितपत खरे आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि डायबिटीजपासून बचाव करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला जाणून घ्या या खास पॉडकास्टमध्ये.

Dr. Jaydeep Shinde
MY DIABETES CLINICS
Chain of Speciality Clinics Dedicated to Diabetes, Thyroid & Obesity
Address: Kasarvadavli, Ghodbunder Road, Thane West

Website: www.mydiabetesclinics.com
Contact Number: 9920099532 / 9920459532
Email ID: mydiabetesclinics@gmail.com

#Diabetes #DiabetesAwareness #WorldDiabetesDay #SugarControl #DiabetesCare #DiabetesSymptoms #BloodSugar #HealthyLifestyle #HealthPodcast #LokmatSakhi #HarshaSRodge

व्हिडिओ चॅप्टर्स :
00:00 - प्रस्तावना आणि हायलाइट्स
02:01 - तरुणांमध्ये वाढता मधुमेह आणि कारणे
03:38 - प्री-डायबिटीस म्हणजे काय?
05:48 - डायबिटीसची सुरुवातीची लक्षणे
12:06 - पायाला मुंग्या येणे आणि नसांची काळजी
19:04 - डाएट आणि आहाराने शुगर नियंत्रणात येते का?
22:42 - डायबिटीसमध्ये योग्य व्यायाम कोणता?
32:18 - इन्सुलिनची सवय लागते का? गैरसमज आणि सत्य
38:08 - साखरेऐवजी गूळ किंवा मध खाणे योग्य आहे का?
46:10 - निरोगी आयुष्यासाठी डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला