चहा, हळदीचे डाग घालवण्याचे सोपे उपाय! | Cleaning Hacks | Kitchen Hacks
About this video
चहा, हळदीचे डाग घालवण्याचे सोपे उपाय! | Cleaning Hacks | Kitchen Hacks is a video by Lokmat Sakhi, published on November 11, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat Sakhi below.
Description
चहा, हळदीचे डाग घालवण्याचे सोपे उपाय! | Cleaning Hacks | Kitchen Hacks

#StainRemovalTips #CleaningHacks #HomeRemedies #TeaStainRemoval #TurmericStains #KitchenHacks #EasyCleaningTips #HomeCareTips #HouseholdTips #CleaningTips #LokmatSakhi #Lokmat

कपड्यांवर चहा, कॉफी किंवा हळदीचे डाग पडले की ते काढणं खूप कठीण वाटतं. पण आता काळजी करू नका! या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कपड्यांवरील चहा, कॉफी आणि हळदीचे हट्टी डाग काढण्याचे सोपे घरगुती उपाय. अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचा वापर करून कपड्यांवरील डाग कसे साफ करायचे, हे जाणून घ्या. तुमचे आवडते कपडे पुन्हा स्वच्छ ठेवण्यासाठी या सोप्या टिप्स नक्की वापरून पाहा!

#कपडेस्वच्छकरण्याचेउपाय
#चहाचेडाग
#कॉफीचेडाग
#हळदीचेडाग
#घरगुतीउपाय
#कपड्यांवरीलडाग
#CleaningTips
#HomeHacks
#StainRemoval
#HarshaSRodge
#LokmatSakhi