शूज साफ करण्याचे सोपे उपाय! 4 Mistakes to Avoid While Cleaning Shoes | Shoes Cleaning Hacks
About this video
शूज साफ करण्याचे सोपे उपाय! 4 Mistakes to Avoid While Cleaning Shoes | Shoes Cleaning Hacks is a video by Lokmat Sakhi, published on November 9, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat Sakhi below.
Description
घाणेरडे आणि मळकट शूज स्वच्छ करण्यासाठी आता महागड्या क्लिनिंग सर्व्हिसची गरज नाही! या व्हिडिओमध्ये पाहा शूज स्वच्छ करण्याच्या 5 सोप्या आणि भन्नाट ट्रिक्स. शूज क्लिनिंग वाइप्स, फोम, वॉशिंग मशीनमधील योग्य सेटिंग, बेकिंग सोडा आणि शूज इरेजर अशा वेगवेगळ्या पद्धतींनी तुमचे जुने शूज करा अगदी चकाचक! तसेच शूज वाळवण्याची योग्य पद्धत आणि त्यांची काळजी कशी घ्यावी, हेही जाणून घ्या.

#ShoeCleaning
#ShoeCleaningTips
#ShoeCleaningHacks
#CleaningTips
#HomeTips
#SmartTips
#SneakerCleaning
#LokmatSakhi