जुन्या साडीला द्या मॉडर्न लुक! | Give your saree to modern look! | Designer Fashionable Sarees
About this video
जुन्या साडीला द्या मॉडर्न लुक! | Give your saree to modern look! | Designer Fashionable Sarees is a video by Lokmat Sakhi, published on November 7, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat Sakhi below.
Description
आईच्या कपाटातली जुनी पैठणी किंवा सिल्क साडी आता नेसत नसाल, तर ती फेकून देण्याऐवजी बनवा सुंदर आणि ट्रेंडी आउटफिट्स! जुन्या साडीपासून स्टायलिश अनारकली कुर्ता, शॉर्ट जॅकेट, लॉन्ग स्कर्ट, पेपलम कुर्ता आणि मॅचिंग पोटली बॅग असे ५ भन्नाट फेस्टिव्ह लुक्स कसे बनवायचे, हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहा. जुन्या साडीला द्या नवीन आणि मॉडर्न लुक आणि सणसमारंभात दिसा एकदम स्टायलिश! तुम्हाला यापैकी कोणता ड्रेस सर्वात जास्त आवडला, ते कमेंट करून नक्की सांगा.<br /><br />#sarees #जुनेसाडी #पैठणी #सिल्कसाडी #साडीपासूनड्रेस #फॅशनटिप्स #फेस्टिव्हफॅशन #ट्रेंडीआउटफिट्स #अनारकलीकुर्ता #इंडोवेस्टर्न #फॅशनआयडियाज #HarshaSRodge #LokmatSakhi #MarathiFashion #DIYFashion #FashionTips