Dailymotion

APMC मार्केटमधील सगळ्यात स्वस्त ड्रायफ्रूट दुकान! किलोच्या भावात किती स्वस्त?

Lokmat Sakhi11/11/2026

About this video

APMC मार्केटमधील सगळ्यात स्वस्त ड्रायफ्रूट दुकान! किलोच्या भावात किती स्वस्त? is a video by Lokmat Sakhi, published on November 11, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat Sakhi below.

Description

APMC मार्केटमधील सगळ्यात स्वस्त ड्रायफ्रूट दुकान! किलोच्या भावात किती स्वस्त?

ड्रायफ्रूट खरेदी करायची आहे? मग APMC मार्केटमधील हे स्वस्त आणि मस्त ड्रायफ्रूट दुकान नक्की पाहा! या दुकानात मिळतील बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड, खजूर, मनुका आणि विविध प्रकारचे ड्रायफ्रूट्स आकर्षक दरात. दिवाळी फराळासाठी असो किंवा रोजच्या खाण्यासाठी, ड्रायफ्रूट्स खरेदी करण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा. व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका! तुम्ही ड्रायफ्रूट्स कुठून खरेदी करता, ते कमेंटमध्ये नक्की सांगा.

Shop Address
Dry fruit Wala, Masala Market, E Blog, E-18, Apmc Market,Vashi, Navi Mumbai.

#APMCMarket #DryFruits #DryFruitsShopping #VashiAPMC #WholesaleShopping #MumbaiShopping #MarathiShopping #ShoppingVideo #LokmatSakhi #BudgetShopping
#APMCMarket #DryFruitsShopping #WholesaleMarket #ShoppingInMumbai #DryFruits