दादरच्या या छोट्या स्टॉलवर मिळतात रांगोळीचे सुंदर साचे, स्वस्तात मस्त रांगोळी साहित्य-Dadar Shopping
About this video
दादरच्या या छोट्या स्टॉलवर मिळतात रांगोळीचे सुंदर साचे, स्वस्तात मस्त रांगोळी साहित्य-Dadar Shopping is a video by Lokmat Sakhi, published on November 9, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat Sakhi below.
Description
दादरच्या या छोट्या स्टॉलवर मिळतात रांगोळीचे सुंदर साचे | स्वस्तात मस्त रांगोळी साहित्य | Dadar Shopping

दिवाळी असो किंवा कोणताही सण, घराच्या अंगणात सुंदर रांगोळी काढण्याची मजाच काही और असते! दादरमधील एका छोट्याशा स्टॉलवर तुम्हाला मिळतील आकर्षक आणि वेगवेगळ्या डिझाईन्सचे रांगोळीचे साचे तेही अगदी स्वस्त दरात. जर तुम्हालाही कमी वेळात सुंदर रांगोळी काढायची असेल, तर हा स्टॉल नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.

Address:
Salunkhe Kaka Stall, Dimond Plaza, Near shree krishna wada, dadar, West.

#DadarShopping #RangoliStencils #RangoliShopping #DadarMarket #MumbaiShopping #DiwaliShopping #RangoliDesigns #MarathiShopping #स्वस्तखरेदी