Jyoti Sonawale : कोरोनाने संसार उद्ध्वस्त केला, 3 मुलींच्या भविष्यासाठी घेतला धाडसी निर्णय!
About this video
Jyoti Sonawale : कोरोनाने संसार उद्ध्वस्त केला, 3 मुलींच्या भविष्यासाठी घेतला धाडसी निर्णय! is a video by Lokmat Sakhi, published on October 31, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat Sakhi below.
Description
कोरोनाच्या काळाने अनेकांची आयुष्य बदलली, अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले… पण काही जण संकटासमोर हार न मानता नव्याने उभे राहतात!

अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे ज्योती सोनावले यांची!

कोरोनामुळे आयुष्यात आलेल्या संकटांचा सामना करत तीन मुलींची जबाबदारी खांद्यावर घेत त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. समाजाच्या चौकटी मोडून त्या कॅब ड्रायव्हर बनल्या आणि स्वतःच्या हिमतीवर आयुष्याची नवी सुरुवात केली.

एका आईचा संघर्ष, तीन मुलींसाठीची धडपड, समाजाचा सामना करत स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रवास आणि पहिली महिला कॅब ड्रायव्हर म्हणून त्यांचा अनुभव… हे सगळं जाणून घेऊया ज्योती सोनावले यांच्याशी झालेल्या खास संवादातून!

पाहा ‘Super Sakhi’ चा हा प्रेरणादायी विशेष भाग.

अशाच प्रेरणादायी महिलांच्या कथा पाहण्यासाठी Lokmat Sakhi ला Subscribe करा.

#JyotiSonawane #SuperSakhi #WomenEmpowerment #FirstFemaleCabDriver #LokmatSakhi #InspirationalStory #MarathiPodcast

Jyoti Sonawane, Jyoti Sonawale, Jyoti Sonawane Interview, Super Sakhi, Lokmat Sakhi, First Female Cab Driver, First Woman Cab Driver, Female Cab Driver Story, Women Empowerment, Inspirational Women Story, Marathi Podcast, Marathi Interview, Marathi Motivational Story, Corona Struggle Story, Single Mother Struggle, Women Success Story, Three Daughters Story, महिला कॅब ड्रायव्हर, ज्योती सोनावले, पहिली महिला कॅब ड्रायव्हर, प्रेरणादायी महिला, महिलांचा संघर्ष, मराठी मुलाखत, सुपर सखी, लोकमत सखी

ज्योती सोनावले यांची मुलाखत
पहिली महिला कॅब ड्रायव्हर
महिला कॅब ड्रायव्हरचा संघर्ष
कोरोनानंतर आयुष्य बदललेली महिला
तीन मुलींसाठी आईचा संघर्ष
प्रेरणादायी महिलांच्या कथा
Marathi Inspirational Women
Women Empowerment Marathi
Female Cab Driver India
Marathi Motivational Podcast
Super Sakhi Latest Episode