चोरीचा प्रयत्न फसला, संभाजीनगरमध्ये आजीने काय केलं? | CCTV Video Viral | Chhatrapati Sambhajinagar
About this video
चोरीचा प्रयत्न फसला, संभाजीनगरमध्ये आजीने काय केलं? | CCTV Video Viral | Chhatrapati Sambhajinagar is a video by Lokmat, published on October 26, 2026 and watched 4 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मन हेलावून टाकणारी आणि त्याच वेळी आजींच्या धैर्याची साक्ष देणारी घटना घडली आहे. बँकेतून पेन्शनचे पैसे काढून निघालेल्या एका वयोवृद्ध आजींवर एका चोरट्याने डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. चोरट्याने आजींच्या हातातील ४ हजार रुपये असलेली पिशवी खेचून त्यांना रस्त्यावर पाडले आणि ओढत नेले.

मात्र, या संकटाच्या वेळी आजींनी दाखवलेली हिंमत वाखाणण्याजोगी आहे! खाली पडल्यानंतरही आजींनी आपल्या हक्काची पिशवी चोरट्याच्या हातात जाऊ दिली नाही. आजींचा प्रतिकार पाहून चोराचा डाव फसला. तेवढ्यात समोर उभ्या असलेल्या सजग नागरिकांनी या चोराला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

या संपूर्ण घटनेचा थरारक CCTV व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, आजींच्या या कडक हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

#ChhatrapatiSambhajinagar #ViralVideo #CCTVFootage #BraveGrandmother #MaharashtraNews #CrimeNews #MarathiNews #SambhajiNagarCrime #ViralNews