खरगेंच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक, प्रकरण काय? Mallikarjun Kharge remark about Narendra Modi
About this video
खरगेंच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक, प्रकरण काय? Mallikarjun Kharge remark about Narendra Modi is a video by Lokmat, published on October 26, 2026 and watched 5 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
Mallikarjun Kharge sparks controversy with remark about Narendra Modi काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं अन् देशभरात वातावरण तापलं.. हो बिहारच्या पाटणामध्ये एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपने काँग्रेस आणि खरगे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय..कार्यक्रमात झालेल्या गोंधळानंतर खरगे का भडकले होते, त्यांनी काय वक्तव्य केलंय, सविस्तर समजून घेऊ.. <br /><br />#narendramodi #mallikarjunkharge #bjpvscongress #Marathinews #maharashtrapolitics