लोकलचा डबा आतून बंद, प्रवाशाचा दरवाजावर पाणी फेकून संताप!.. Thane Local Train Disrupted
About this video
लोकलचा डबा आतून बंद, प्रवाशाचा दरवाजावर पाणी फेकून संताप!.. Thane Local Train Disrupted is a video by Lokmat, published on October 26, 2026 and watched 1 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
Thane Local Train Disrupted ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ वरील कल्याणकडे जाणाऱ्या धीम्या लोकलचा डबा आतून बंद...प्रवाशांनी २ ते ३ मिनिटे विनवणी करूनही रेल्वे कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला नसल्याचा दावा....कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवर संतापलेल्या प्रवाशाने बंद दरवाजावर पाणी फेकून व्यक्त केला निषेध....घटनेमुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाटावर काही काळ तणावाचे वातावरण..... #Lokmat #LokmatThane #ThaneNews #ThaneLive #MarathiNews #MaharashtraNews #ThaneBreaking #ThaneUpdates #ThaneCity #LokmatLive #ThaneToday #ThaneMarathi #NewsLiveMarathi #ThaneViral #ThaneElection #ThaneViralVideo