आमिर खान होता रडारवर, पण टायगरवर हल्ला का केला? Aamir Khan | Tiger Shroff Firing | Bishnoi Gang
About this video
आमिर खान होता रडारवर, पण टायगरवर हल्ला का केला? Aamir Khan | Tiger Shroff Firing | Bishnoi Gang is a video by Lokmat, published on October 26, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
Aamir Khan | Tiger Shroff Firing | Bishnoi Gang सध्या संपूर्ण बॉलीवूड गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या दहशतीखाली वावरतंय. सलमान खानच्या घरावरील हल्ल्याची घटना तर घडली होतीच, पण तुम्हाला तर माहितीच आहे कि काही दिवसांपूर्वी अभिनेता टायगर श्रॉफवर जुहूत भररस्त्यात गोळीबार झाला आणि संपूर्ण मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली. पण थांबा... या गोळीबारामागे एक अशी थरारक बातमी समोर अलोये जी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल! कारण, शूटर्सच्या निशाण्यावर सुरुवातीला टायगर श्रॉफ नव्हे, तर बॉलीवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान होता!<br /><br />#AamirKhan #TigerShroff #LawrenceBishnoi #mumbai #crimenews