Dailymotion

त्या दोन घटनांनी लाखो मुंबईकरांना कसं थकवलं, मरेवर काय घडलं? Mumbai Local Train Service Disrupted

Lokmat10/26/2026

About this video

त्या दोन घटनांनी लाखो मुंबईकरांना कसं थकवलं, मरेवर काय घडलं? Mumbai Local Train Service Disrupted is a video by Lokmat, published on October 26, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.

Description

Mumbai Local Train Service Disrupted मुंबईकरांसाठी ही दृश्य आणि हा अनुभव नवीन नाहीये..मध्य रेल्वेबाबत तर रोज मरे त्याला कोण रडे असेच म्हटले जाते.. घर गाठण्यासाठी लोकल प्रवासाचा दिव्य लाखो लोकांना दररोज पार करावं लागतं... पण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी २६ ऑक्टोबर रोजी मुंबईत मध्य रेल्वेवर जे घडलंय त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवासावर गंभीर प्रश्न उभे राहिलेत. प्रवास करणाऱ्यांचा कुणी वाली आहे की नाही असा प्रश्नच या घटनेनं उभा केला आहे. <br /><br />#centralrailway #Mumbai #LocalTrain #marathinews #maharashtranews