युक्तिवादात काय घडलं, राहुल गांधी निर्दोष कसे सुटले? | Rahul Gandhi Sultanpur Court Case
About this video
युक्तिवादात काय घडलं, राहुल गांधी निर्दोष कसे सुटले? | Rahul Gandhi Sultanpur Court Case is a video by Lokmat, published on October 26, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
अमित शहांवरील कथित वादग्रस्त विधानाप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुलतानपूर कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. तब्बल ८ वर्षे चाललेल्या मानहानीच्या खटल्यात कोर्टाने राहुल गांधी यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

२०१८ मध्ये बंगळुरू येथील पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यानंतर सुरू झालेला हा खटला, कोर्टातील युक्तिवाद आणि कोर्टाने दिलेला अंतिम निकाल याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.

या व्हिडिओमध्ये:
0:00 - राहुल गांधींना कोर्टाचा मोठा दिलासा
0:38 - अमित शहांवर काय टीका केली होती?
1:20 - २०१८ ते २०२६: खटल्याचा संपूर्ण घटनाक्रम
3:22 - कोर्टात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद काय झाला?
4:05 - कोर्टाचा अंतिम निकाल आणि राहुल गांधींची निर्दोष मुक्तता

#RahulGandhi #AmitShah #SultanpurCourt #Lokmat #Congress #BJP #MaharashtraNews #IndianPolitics