Dailymotion

सियाची मैत्रीण बनून केतनला लोहगडावर बोलवलं, पुढे काय घडलं | Ketan Agrawal Murder Case Update

Lokmat 10 views9/20/2026

About this video

सियाची मैत्रीण बनून केतनला लोहगडावर बोलवलं, पुढे काय घडलं | Ketan Agrawal Murder Case Update is a video by Lokmat, published on September 20, 2026 and watched 10 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.

Description

Ketan Agrawal Murder Case: Fake Insta Account To 5053-Page Chargesheet, Shocking Details Revealed

Pune Lohagad Murder Case: How Fiancee Siya Goyal & Lover Chetan Planned Ketan Agrawal's Murder

पुणे आणि लोणावळा परिसराला हादरवून सोडणाऱ्या केतन अगरवाल हत्या प्रकरणात (Ketan Agrawal Murder Case) पोलिसांनी न्यायालयात तब्बल ५,०५३ पानांचे दोषारोपपत्र (Chargesheet) दाखल केले आहे. या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

आरोपी सिया गोयल (Siya Goyal), तिचा प्रियकर चेतन चौधरी (Chetan Choudhary) आणि मित्र रितेश हंगे (Ritesh Hange) यांनी केतनला लोहगडावर (Lohagad Fort) नेण्यासाठी 'माही' नावाचे बनावट इंस्टाग्राम अकाउंट (Fake Instagram Account) तयार केले होते. वाढदिवसाच्या सरप्राईज प्लॅनच्या बहाण्याने केतनला गडावर बोलावून दरीत ढकलून त्याची हत्या करण्यात आली.

डिजिटल फॉरेन्सिक (Digital Forensics), १०० हून अधिक साक्षीदारांचे जबाब, रेकी आणि इंटरनेट सर्च हिस्ट्री यांसारख्या सबळ पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला आहे. पाहा हा सविस्तर रिपोर्ट.

Key Highlights Covered:

Ketan Agrawal Case Updates & Investigation
Pune Crime News & Lohagad Fort Incident
Siya Goyal and Chetan Choudhary Chargesheet Details
Lokmat Marathi News & Crime Report

#KetanAgrawal #KetanAgrawalMurder #SiyaGoyal #LohagadMurder #PuneCrime #PuneNews #MaharashtraCrime #CrimeNewsMarathi #LokmatNews #PunePolice #LohagadFort #CrimeUpdates #MaharashtraNews #TrendingNewsMarathi #Lonavala

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat