Dailymotion

गोगावले-तटकरेंची भेट.. कोणते आमदार नाराज? Bharat Gogawale meet Sunil Tatkare | Maharashtra Politics

Lokmat9/19/2026

About this video

गोगावले-तटकरेंची भेट.. कोणते आमदार नाराज? Bharat Gogawale meet Sunil Tatkare | Maharashtra Politics is a video by Lokmat, published on September 19, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.

Description

Bharat Gogawale meet Sunil Tatkare | Maharashtra Politics "राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो," या उक्तीचा प्रत्यय सध्या रायगडच्या राजकारणात पाहायला मिळतोय.. कालपर्यंत एकमेकांवर शेलक्या शब्दांत वार करणारे, व्यासपीठावरून नक्कल करून चिडवणारे आणि अगदी एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यापर्यंत टोकाला गेलेले दोन तगडे नेते..हो मंत्री भरत गोगावले अन् रायगडचे खासदार सुनील तटकरे.. दोन्ही एकाच व्यासपीठावर नव्हे, तर एकाच घरात चहाचा घोट घेताना दिसले.. निमित्त होतं बाप्पांच्या दर्शनाचं.. पण या भेटीमुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात मात्र जोरदार ‘धुरळा’ उडाला आहे.<br /><br />#BharatGogawale #SunilTatkare #maharashtrapolitics #maharashtranews