Dailymotion

लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेला, पण गर्दीत तरुणासोबत काय घडलं? | Lalbaugcha Raja

Lokmat 6 views9/20/2026

About this video

लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेला, पण गर्दीत तरुणासोबत काय घडलं? | Lalbaugcha Raja is a video by Lokmat, published on September 20, 2026 and watched 6 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.

Description

लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेला, पण गर्दीत तरुणासोबत काय घडलं? | Lalbaugcha Raja <br /><br />#LalbaugchaRaja #LalbaugchaRaja2026 #LalbaugGanpati #MumbaiNews #Ganeshotsav2026 #GanpatiDarshan #DevoteeNews #BreakingNews #Lalbaug #Mumbai #लालबागचाराजा #लालबाग #गणपतीदर्शन #गणेशोत्सव2026 #मुंबईबातम्या #भाविक #ब्रेकिंगन्यूज #दर्शनरांग<br /><br />जळगाव येथील जयदीप मेघराज नेमाडे हा 25 वर्षीय तरुण मुंबईला लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेला होता. त्याठिकाणी दर्शनाच्या रांगेत त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. नंतर त्याने जगाचा निरोप घेतला. या घटनेनंतर नेमाडे कुटुंबीयांची प्रतिक्रिया समोर आलीय.