चक्क शशी थरूर इंग्रजीत चुकले, मोदींना शुभेच्छा देतांना काय झाली चूक? Shashi Tharoor | PM Modi
About this video
चक्क शशी थरूर इंग्रजीत चुकले, मोदींना शुभेच्छा देतांना काय झाली चूक? Shashi Tharoor | PM Modi is a video by Lokmat, published on September 20, 2026 and watched 19 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
Shashi Tharoor Makes Grammar Mistake In Birthday Message To PM Modi, Jokes 'This Happens All The Time' मित्रांनो, ज्या माणसाच्या इंग्रजी शब्दांचा धसका थेट अनेकांनी घेतलाय, ज्यांच्या तोंडातून बाहेर पडणारे कठीण इंग्रजी शब्द शोधण्यासाठी भल्याभल्यांना शब्दकोश म्हणजेच डिक्शनरी उघडावी लागते... तेच शशी थरूर जर कधी इंग्रजी लिहिताना चुकले तर..ऐकून बसला ना धक्का? पण हे अगदी खरं आहे....इंग्रजी भाषेचे 'मास्तर' मानले जाणारे काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्याकडून एक अशी गफलत झालीये, ज्याची चर्चा आता संपूर्ण देशभरात रंगलीये.<br /><br />#shashitharoor #narendramodi #birthdaymessages #marathinews