टेम्पोनं धडका देऊन घर पाडलं.. महिलेचं काय झालं? Akola Land Dispute | Pickup Van Rams House & Woman
About this video
टेम्पोनं धडका देऊन घर पाडलं.. महिलेचं काय झालं? Akola Land Dispute | Pickup Van Rams House & Woman is a video by Lokmat, published on September 12, 2026 and watched 14 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
Akola Land Dispute: Bolero Pickup Rams into House, Elderly Woman

अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यात जमीन आणि जागेच्या जुन्या वादातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. आरोपीने रागाच्या भरात थेट भरधाव बोलेरो पिकअप टेम्पो एका कुटुंबाच्या घरावर चढवला. आरोपीने तब्बल ४ ते ५ वेळा घराला जोरदार धडक दिली, ज्यामुळे घराच्या भिंती आणि छप्पर कोसळले.

या भीषण दुर्घटनेत घरात उपस्थित असलेल्या ७५ वर्षीय वृद्ध महिला सोनाबाई मखराम जाधव यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर २ ते ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक घटनेचा थरार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा.

#Akola #AkolaCrime #MaharashtraNews #CrimeNews #AkolaNews #Barshitakli #BreakingNews #ViralVideo #AccidentNews #MarathiNews #Lokmat #LokmatNews #CrimeUpdate #MaharashtraCrime #TrendingNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat